यशाचे नाद घेऊनी किनारी शंख येतात मनाचा ठेवुनी ताबा, यशाला पंख येतात गुरूंचे पाय स्पर्शूनी श्रमाच... यशाचे नाद घेऊनी किनारी शंख येतात मनाचा ठेवुनी ताबा, यशाला पंख येतात गुरूंचे ...
जरा उधळून जा सूर्या गुलाबी रंग आकाशी अरे हा वेळ प्रेमाचा मला देणार आहे ती जरा उधळून जा सूर्या गुलाबी रंग आकाशी अरे हा वेळ प्रेमाचा मला देणार आहे ती
का अशी वाटेत भेटे सुंदरीही हा नको आभास चित्ती अंतरीही का अशी वाटेत भेटे सुंदरीही हा नको आभास चित्ती अंतरीही
आपली कविता हृदयाकडून हृदयाकडे सहज पोहचवायची. आपली कविता हृदयाकडून हृदयाकडे सहज पोहचवायची.
ग्रीष्मात वसंताची चाहूल मला लागे घेऊन ऋतू गेला माघार तुझ्यासाठी ग्रीष्मात वसंताची चाहूल मला लागे घेऊन ऋतू गेला माघार तुझ्यासाठी
अतिशय उत्कटतेने केलेली काव्य रचना अतिशय उत्कटतेने केलेली काव्य रचना